सिंधुदुर्गात आज आणखीन १३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

291
2
Google search engine
Google search engine

डॉ.श्रीमंत चव्हाण; जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू…

सिंधुदुर्गनगरी ता.२६: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८४  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.