सिंधुदुर्गात आज ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

315
2
Google search engine
Google search engine

लजिल्हा शल्य चिकित्सक ; जिल्ह्यात ३७० सक्रिय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी,ता.२०: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २२०  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.