एक्साईज अधिकार्‍याला धक्काबुक्की प्रकरणी दोघांना जामीन…

176
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२१: एक्साईजच्या अधिकार्‍याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आज जिल्हा न्यायालयाने दोघांची सशर्थ जामीन मंजूर केला आहे. अजय कवठणकर, सलीम नदाफ असे त्या दोघा संशयिताची नावे आहेत.
दरम्यान यापुर्वी यातील संशयित तुषार तुळसकर आणि विठ्ठल चौगुले या दोघांना जामीन मंजूर करण्यात आला होता.