सावंतवाडी तालुक्‍यात आज दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

456
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१५: तालुक्यात आज दोघा व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील १ मळगाव येथे राहणार आहे,तर दुसरा कोलगाव येथील आहे.दरम्यान शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.