सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…

13
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२६: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात ११.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३५५.१७१० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७९.३९ टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून २४.११ घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ५९.३७७०, अरुणा – ३०.०६९६, कोर्ले- सातंडी – २५.४७४०. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – २.६४८०, नाधवडे – ३.२८१९, ओटाव – १.५१९९, देंदोनवाडी – ०.४३४७, तरंदळे – ०.८६८०, आडेली – १.२५४०, आंबोली – १.७२५०, चोरगेवाडी – 1.9780, हातेरी – १.९६३०, माडखोल – १.६९००, निळेली – १.७४७०, ओरोस बुद्रुक – १.३६७०, सनमटेंब – २.३९०, तळेवाडी – डिगस – ०.८०१०, दाभाचीवाडी – १.३७६०, पावशी – ३.०३००, शिरवल – ३.६८००, पुळास – १.५०८०, वाफोली – १.९५८०, कारिवडे – ०.९७४०, धामापूर – १.६४१०, हरकूळ – २.३८००, ओसरगाव – ०.८८८०, ओझरम – १.८१९०, पोईप – ०.७६१०, शिरगाव – 0.6220, तिथवली – १.२०८०, लोरे – २.६९६० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.