झाराप-साळगाव रस्त्यावर कोसळले भलेमोठे झाड…

43
2
Google search engine
Google search engine

 

वाहतूक ठप्प; मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय…

कुडाळ ता.१५: गेले दोन-तीन दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे झाराप-साळगाव रस्त्यावर आज भलेमोठे झाड उन्मळून कोसळले.दरम्यान चार ते पाच तास संबंधित मार्गावरील वाहतूक टप्प झाली आहे.त्यामुळे कामानिमित्त कुडाळ तसेच अन्य ठिकाणी जाणार्‍यांचा खोळंबा झाला आहे.