सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…

22
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२६: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३६०.०२२० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८०.४८ टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.
देवघर – 77.1740, अरुणा – 78.2750, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.8546, ओटाव – 2.2790, देंदोनवाडी – 0.6009, तरंदळे – 2.5370, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.6910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.370, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.