सावंतवाडी तालुक्यात आज २६ जण कोरोना पॉझिटिव्ह…

2
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२४: तालुक्यात आज तब्बल २६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील २४ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.