अबिद नाईक यांनी दिवाळी पाडव्या निमित्त घेतली पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट…

2
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०६: राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिवाळी पाडव्या निमित्त पक्षाध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जावून त्यांच्या निवासस्थांनी भेट घेतली. यावेळी त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.यावेेळी त्यांच्या समवेत अमित केतकर व विशाल ठाणेकर उपस्थित होते.दरवर्षी श्री नाईक हे पाडव्या दिवशी जावून पवार यांची भेट घेतात.