सावंतवाडी पोलिस निरिक्षकपदी पुन्हा शंकर कोरे…

3
2
Google search engine
Google search engine

 

आज पुन्हा पदभार स्विकारला;काल झालेली कणकवलीत बदली…

सावंतवाडी,ता.२३: पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांची पुन्हा एकदा सावंतवाडीत बदली करण्यात आली आहे.आज त्यांनी कार्यभार स्वीकारला. काल सायंकाळी त्यांची कणकवली येथे बदली करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्यांना सावंतवाडीत पाठविण्यात आले आहे.