Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०७: आंबेगाव येथील ५० वर्षीय तरुणाचा मृतदेह घराच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. पुंडलिक धाकू वरक (वय ५०) रा. आंबेगाव सुतारवाडी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत व हवालदार महेश जाधव यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.