Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
आंबोली,ता.१२: येथील जकातवाडी येथे देवी सती महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त कालपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आज होम हवन करून मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापन करण्यात आली. त्यासोबतच येथील लिंगेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.
Download WordPress Themes Nulled and plugins.