Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.२५: येथील सद्गुरु मियांसाब यांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा २ जुलैला साजरा होणार आहे. यावेळी त्यांच्या कोलगाव येथील समाधीस्थळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्गुरु मियासाब यांची पुण्यतिथी दरवर्षी भक्त सेवा मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. दरम्यान यावर्षी सुद्धा हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जाणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त सेवा मंडळाने केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.