Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
ओरोस,ता.२८: आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आ राणे यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.