मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आंगणेवाडीत दर्शनासाठी येणार…

9
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या आंगणेवाडी येथे दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.