राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून कणकवली येथे घरोघरी जावून गणेश दर्शन…

3
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२५: पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे कार्यकर्त्याच्या घरी जावून गणेश दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्ते नागरिकांच्या माध्यमातून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे श्री. नाईक यांनी शहरातील विद्यानगर, बाजारपेठ, शिवाजी महाराज नगर, परबवाडी, जळकेवाडी, कांबळीगल्ली, या भागात जावून दर्शन घेतले.