भाजीवाल्या “सुंदराबाईं”चा सावंतवाडी पत्रकार संघाकडून महिला दिनी गौरव…

292
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०८: भाजीपाला विकून आपल्या जीवनाचा रहाटगाडा चालविणार्‍या सुुंदराबाई यांचा सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने आज गौरव करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना गौरविण्यात आले. त्या सावंतवाडी बाजारपेठेत गेली अनेक वर्षे भाज्यासह केळी, नारळ आदी वस्तू विकून आपला व्यवसाय करतात.