फरश्या तुटल्याने सालईवाडा येथे टेम्पो गटारात कलंडला..

397
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: फरश्या तुटल्याने टेम्पो गटारात कलंडल्याचा प्रकार येथील सालईवाडा भागात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन पावसाळ्यात ही घटना घडल्यामुळे त्या ठिकाणी गटार उघडा राहून अपघात होण्याची शक्यता आहे.