सावंतवाडी तालुक्यात आज १३ जण कोरोना पॉझिटिव्ह….

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: तालुक्‍यात आज १३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असून शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही.याबाबतची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
यात ग्रामीण भागामध्ये मिळालेल्या रूग्णांमध्ये कास ३, चराठा ५,तळवडे ३,माडखोल १ इन्सुली १ आदी रुग्णांचा समावेश आहे.

\