Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मंदिराच्या उद्धारासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान…
बांदा,ता.१२: पाडलोस येथील श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामात ग्रामस्थांसह विनामोबदला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला. देवस्थानच्या उद्धारासाठी सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे मानकरी आनंद गावडे व नंदा गावडे यांनी सांगितले.
यावेळी रामदास केणी, सुनील सुभाष गावडे, महेश गावडे, सखाराम मेस्त्री, सुमन गावडे, सुरत गावडे, अमित गावडे, गुंडू नाईक, इंद्रसेन गावडे, प्रशांत माधव, सुनील विठ्ठल गावडे, नामदेव नाईक, विलास गावडे, सत्यवान नाईक, तुकाराम मेस्त्री, संतोष आंबेकर, मनोज गावडे, साहिल गावडे, राजन पटेकर, दत्ताराम गावडे, देऊ गावडे, मुकुंद गावडे, नामदेव न्हावी यांचा देवस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला.
Download WordPress Themes Nulled and plugins.