Home 2021 November

Monthly Archives: November 2021

वंचित बहुजन आघाडीचा २ डिसेंबरला सावंतवाडीत मेळावा…

0
बांदा, ता.३०: वंचित बहुजन आघाडी सिंधुर्गच्या वतीने सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयामध्ये संवाद व संघटन समीक्षा मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम दिनांक २डिसेंबरला सकाळी...

सावंतवाडीत “एक्सेस” दुचाकींची अदलाबदल, स्वतःची समजून दुसऱ्याचीच नेली…

0
मच्छी मार्केट परिसरात अज्ञाताकडून प्रकार; दुसरी दुचाकी पोलिसांनी घेतली ताब्यात...  सावंतवाडी ता.३०: येथील मच्छी मार्केट परिसरात उभ्या करून ठेवलेल्या दोन "एक्सेस" दुचाकींची अदलाबदल झाली आहे....

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक…

0
दादासाहेब गीते; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीयांची बैठक...  वैभववाडी ता.३०: कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मास्कचे...

कर्ज काढुन देतो असे सांगुन इन्सुलीतील एकाकडुन फसवणूक…

0
सावंतवाडीतील युवकाची पोलिस ठाण्यात धाव; गळ्यातील चैन विकून ३७ हजार दिल्याचा दावा...  सावंतवाडी,ता.३०: माणगाव येथील एका पतसंस्थेचे कर्ज काढुन देतो, असे सांगुन इन्सुली येथील एका...

रेडी येथे उभारण्यात आलेल्या “विसावा” केद्रांचे मोठ्या उत्साहात लोकार्पण…

0
डॉ. विवेक रेडकर यांच्याहस्ते उदघाटन; रुग्ण व वृध्दांसाठी ठरणार आशेचा कीरण...  वेंगुर्ले ता.३०: रेडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या "विसावा" या केद्रांचा फायदा जिल्ह्याती रुग्णांना...

आडेली येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तू व बोनसचे वाटप…

0
चेअरमन-संचालकांच्या हस्ते सुपूर्द; श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्थेचा उपक्रम... वेंगुर्ले, ता.३०: आडेली येथील श्री सोमेश्वर सहकारी विकास संस्थेकडून दुध उत्पादक ६३ शेतकऱ्यांना सन २०२०-...

वैभववाडीत शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

0
  नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली; आमदार नितेश राणेंनी केले स्वागत...  वैभववाडी, ता.३०: येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेच्या महिला शहर पदाधिकारी सुंदराबाई निकम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज...

आंबोली-चौकुळ येथील “त्या” डान्स पार्टीची सखोल चौकशी करा…

0
परशुराम उपरकर; पोलिसांकडून झालेल्या कारवाईची मनसेकडून "पाठराखण"... सिंधुदुर्गनगरी ता.३०: आंबोली-चौकुळ येथील हॉटेलमध्ये घडलेल्या "त्या" डान्सपार्टीची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सिंधुदुर्गनगरी, ता.३०:  जिल्ह्यात आज १ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण ५१ हजार ६८२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९ रुग्णांवर...

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडीच्या महेश सारंगांकडून अर्ज दाखल…

0
कणकवली ता.३०: जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज प्रथम सावंतवाडी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा भाजप नेते महेश सारंग यांनी दुग्ध, मत्स्य संस्था मतदारसंघातून आपला...