स्वराज्य संघटनेकडून अमोल साटेलकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल…

285
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.१२: येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी स्वराज्य संघटनेकडून अमोल साटेलकर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केला.यावेळी राजू कासकर,सुनिल पेडणेकर,दिनेश गावडे,संदीप धुरी,श्रीपाद सावंत,गौरांग रेगे,कृष्णा धुळपणावर,अमित साळुंखे अमित बांदेकर,संदीप गौड,अंकित तेंडुलकर,रोहन बांदेकर,प्रमोद तावडे,रविराज जाधव आदी उपस्थित होते.