कणकवली तालुक्यात आज ९ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह…

400
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१५ : तालुक्यात आज नव्याने ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १४८८ एवढी झाली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या गावनिहाय व्यक्तींमध्ये कणकवली शहर ३, कलमठ ३, खारेपाटण १, फोंडाघाट आणि कोळोशी १ यांचा समावेश आहे.