राणीच्या बागेत आता दोन वाघ पाहण्याची संधी

149
2
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार;आणखी दोन सिंह आणण्याचे नियोजन

मुंबई ता.१४:
येथील राणीच्या बागेत आता दोन वाघ प्राणी प्रेमींना पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून करिष्मा आणि शक्ती अशी नर आणि मादी याठिकाणी आणण्यात आली आहे.
भविष्यात दोन सिंह सुद्धा याठिकाणी आणण्यात येणार असल्याचे बागेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.
हे दोन्ही वाघ औरंगाबाद येथून आणण्यात आले आहेत. त्याच्या बदल्यात तेथील आणि संग्रहालयाला काही प्राणी व पक्षी या ठिकाणावरून देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी खुद्द ठाकरे यांनी त्या वाघांचे नामकरण केले होते आता ते मुंबईत आणण्यात आले