सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा….

2

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात २०.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२०.९७२० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ४९.३९ टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ३६.७८००, अरुणा – १८.०१७५, कोर्ले- सातंडी – २.४२९०, लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – १.०४०८, नाधवडे – १.८५४६, ओटाव – १.५०५२, देंदोनवाडी – ०.२६६९, तरंदळे – १.११२०, आडेली – ०.००००, आंबोली – ०.९०२३, चोरगेवाडी – ०.९८१०, हातेरी – ०.६५५२, माडखोल – १.६९००, निळेली – ०.८६८०, ओरोस बुद्रुक – ०.९१२०, सनमटेंब – ०.२१३०, तळेवाडी-डिगस – ०.००००, दाभाचीवाडी – ०.६०२०, पावशी – १.३६१७, शिरवल – ०.७७८४, पुळास – ०.७४५१, वाफोली – ०.४०७२, कारिवडे – ०.३९१०, धामापूर – ०.६४६०, हरकूळ – १.१६८०, ओसरगाव – ०.००३०, ओझरम – ०.४०२०, पोईप – ०.६२०, शिरगाव – ०.२६३० तिथवली – ०.५०४०, लोरे – ०.२३७० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

37

4