Daily Archives: May 4, 2024

ईडी, सीबीआय बाजूला ठेवा, असली सेना कोणाची हे जनता दाखवून देईल…

0
आदित्य ठाकरेंचा आरोप; "ते" दोघे एकत्र येतील असे वाटले का? केसरकरांसह राणेंवर टिका... सावंतवाडी,ता.०४: उद्योगधंदे निर्माण करणारे चांगले प्रकल्प गुजरातला आणि राख रांगोळी करणारे प्रदूषणकारी...

प्रकल्‍पाच्या नावे जमिनींमध्ये दलाली करायची हे मागील सरकारचे उद्योग…

0
राज ठाकरे; इथल्‍या खासदाराचे काम केवळ विरोध करण्याचे... कणकवली, ता. ०४ : प्रकल्‍पाच्या नावे जमिनींमध्ये दलाली करायचे हे अडीच वर्षे राहिलेल्या मागील सरकारचे उद्योग राहिले....

जिल्ह्यात ४ जून पर्यंत मनाई आदेश… 

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०४: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४ जून पर्यंत मनाई लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.लोकसभा...

मायनिंगचा मलिदा लाटण्यासाठी राणे-केसरकरांची अभद्र युती…

0
विनायक राऊत; केसरकर विधानसभेत येथील जनता तुमचे दुकान बंद करेल...सावंतवाडी,ता.०४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग आणि बॉक्साईटच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत. त्याचा मलिदा लाटण्यासाठीच नारायण राणे...

मोदींनी मोफत पाठविलेल्‍या औषधांमध्ये ठाकरेंनी १५ टक्‍के कमिशन खाल्‍लं….

0
नारायण राणे : गाडायची ताकद ठाकरेंकडे आहे का?....कणकवली, ता. ०४ : कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत औषधं पाठवली होती. पण...

ही तर कोकणच्या स्वाभिमानाची लढाई…

0
दीपक केसरकर; राज ठाकरे हेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार... कणकवली,ता.०४: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही कोकणाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ज्‍यांनी कोकणच्या विकासाला गती दिली त्‍यांच्या...

ठाकरे पितापुत्र हेच कोकणचे खरे विरोधक…

0
नितेश राणे; पार्ट्यांमध्ये दंग राहिल्‍याने पाणबुडी प्रकल्‍प गेला... कणकवली, ता.०४ : कोकणचे खरे विरोधक उद्धव आणि आदित्‍य ठाकरे आहेत. त्‍यांच्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकला नाही....

कणकवली शहरात रॅलीद्वारे महायुतीचे शक्तीप्रदर्शन…

0
कणकवली ता.०४ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून...

मस्ती उतरली, “स्टार” प्रचारक रस्त्यावर फिरताना दिसले…

0
बबन साळगावकरांची टीका; दहशतवादाची लढाई स्वार्थासाठी, राणे नाहक बदनाम... सावंतवाडी,ता.०४: स्वतःला विश्व “स्टार” प्रचारक म्हणणारे मंत्री दीपक केसरकर आज मतांचा जोगवा मागण्यासाठी सावंतवाडी शहरात रस्त्यावर...

बांदा-वाफोली रस्त्यालगत तारीख संपलेल्या औषधांचा साठा…

0
तात्काळ विल्हेवाट लावून संबंधितावर कारवाई करा; गुणेश गवसांची मागणी... बांदा,ता.०४: वाफोली नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील रस्त्यालगतच्या गटारात तारीख होऊन गेलेल्या औषधांच्या कचऱ्याचा साठा उघड्यावर टाकण्यात आल्याने...