सावंतवाडी-कोल्हापुर एसटी बस सेवा उद्यापासून सुरू…

59
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभव पडोळे; प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करुन सेवेचा लाभ घ्यावा…

सावंतवाडी ता.०६:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली सावंतवाडी कोल्हापूर एसटी बस सेवा उद्यापासून सुरू होणार आहे,अशी माहिती आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी दिली.दरम्यान ही बस सकाळी ८:०० आणि दुपारी २:०० या वेळेत सुटणाऱ असून प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.याबाबतची माहिती श्री.पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.

\