Daily Archives: August 3, 2021

टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची समृद्धी डिचवलकर तालुक्यात प्रथम…

0
मालवण, ता. ०३ : बारावी परीक्षेत येथील ना. अ. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात कला शाखेची समृद्धी डिचवलकर ५८०...

शिवसेनेचे कालचे आंदोलन म्हणजे निव्वळ पोरखेळ…

0
सिंधुदुर्गनगरी ता.०३:* शिवसेनेचे कालचे आंदोलन म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे काम चांगले असल्यामुळेच शिवसेनेसह पालकमंत्री बिथरले,अशी टीका जिल्हा परिषद समाज...

देवली-वाघवणे कर्ली खाडीपात्रात अवैध वाळू उपसा सुरूच…

0
महसूल विभाग केव्हा जागे होणार ; प्रशासनाचे लक्ष वेधूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त... मालवण, ता. ०३ : देवली वाघवणे येथील कर्ली खाडीत पुलापासून अवघ्या...

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा १०० टक्के निकाल…

0
तालुक्यात विज्ञान शाखेची विनिता राणे प्रथम वैभववाडी, ता.३ : वैभववाडी तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालय वैभववाडी विज्ञान...

मोबाईल चोरणाऱ्या फिरत्या विक्रेत्याला २४ तासात अटक…

0
सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई; अंगणवाडी सेविकेला घातला होता गंडा... ओरोस ता.०३: कपडे विक्रीचा बनाव करून अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरणा-या एका फीरत्या विक्रेत्याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी चोवीस तासाच्या...

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची सावंतवाडी रुग्णालयाला भेट…

0
सावंतवाडी, ता.३: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी उपाययोजना व सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.यावेळी जिल्हाधिकारी...

सावंतवाडी तालुक्‍यात आज १८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
वर्षा शिरोडकर ; शहरातील १४, तर ग्रामीण भागातील ४ रुग्ण... सावंतवाडी,ता.०३: तालुक्‍यात आज १८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील १४, तर...

सावंतवाडी पोलीस आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज…

0
मोती तलावात प्रात्यक्षिक ; पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार प्रशिक्षण... सावंतवाडी ता.०३: आपत्कालीन पूरपरिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी आज येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सागरी सुरक्षारक्षक दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून...

बारावीचा निकाल जाहीर ; राज्यात कोकण विभाग अव्वल…

0
मुंबई, ता.३ : आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल ९९.५३ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे....

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या दुकान गाळे लिलाव प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती…

0
सनी बागकरांची माहीती ; मनसेच्या आंदोलनाला यश स्थानिकांना होणार फायदा... वेंगुर्ले,ता.०३: येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळयांचा लिलाव करण्यासाठी राबविण्यात येणारी प्रकिया तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.याबाबत...