Daily Archives: August 14, 2021

अडगळीत पडलेल्या जावेद खतीबांची “फूकटची नौटंकी”

0
बांदा येथील युवकांचा राष्ट्रवादी पक्षात झालेला प्रवेश हा सर्वांसमोर झाला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात अडगळीत पडलेल्या जावेद खतीब यांनी फुकटची नौटंकी करू नये असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे...

धान्य वाटपाचे आमिष दाखवून बांद्यात राष्ट्रवादीचा “खोटा प्रवेश”

0
जावेद खतिबांचा आरोप;पुंडलिक दळवी यांनी दिखाऊ राजकारण सोडावे... बांदा,ता.१४: धान्य वाटपाचे आमिष दाखवून बांदा मुस्लिमवाडी येथील युवकांचा खोटा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी केला...

बांदा ग्रामपंचायतीवर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई…

0
बांदा ता.१४: भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बांदा ग्रामपंचायतीच्या इमारतीवर सरपंच अक्रम खान यांच्या संकल्पनेतून आज तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. आज सायंकाळी...

तळाशील, कळणेवासीयांच्या उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार…

0
रविकिरण तोरसकर ; उपोषणकर्त्यांची आज घेतली भेट... मालवण, ता. १४ : तळाशील येथील बंधाऱ्याच्या प्रश्नी तसेच कळणे येथे मायनिगच्या विरोधात उद्या होत असलेल्या आंदोलनात राजकीय...

शिरोडा-मिठागर येथे “व्यर्थ न हो बलिदान” अभियान कार्यक्रम संपन्न…

0
जिल्हा काँग्रेसचे आयोजन; स्वातंत्र्यलढ्यातील पक्षाच्या आठवणींना दिला उजाळा...वेंगुर्ले ता.१४: स्वातंत्र्य लढा चळवळीतील काँग्रेसचा सहभाग नव्या पिढी समोर आणण्यासाठी "व्यर्थ न हो बलिदान" हे अभियान...

अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता…

0
दोडामार्ग ता.१४: अवैद्य दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांची आज येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. राहुल कदम (रा.सोलापूर) व दीपक कडेकर (रा.पुणे),अशी संशयितांची नावे आहेत.याकामी आरोपींच्या...

अखेर उपप्रादेशिक परिवहनकडून पक्क्या लायसन्ससाठी कॅम्पचे आयोजन…

0
नागेश ओरसकरांच्या मागणीला यश; दोन दिवसात १५५ लर्निंग लायसन्स धारकांची टेस्ट... सिंधुदुर्गनगरी ता.१४: रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य नागेश ओरसकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची...

बांदा सरपंचांनी दूरदृष्टी ठेवून शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेले…

0
राष्ट्रवादीच्या राजू मिसाळांकडून कौतुक; ग्रामपंचायतीला दिली सदिच्छा भेट... बांदा ता.१४: गाव पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देखील विकास साधता येतो हे बांदा ग्रामपंचायतीने दाखवून दिले...

वेंगुर्लेत पानपट्टी स्टॉलवर मटका घेताना एकावर कारवाई…

0
७ हजार ६०० रुपये रोकड जप्त; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... वेंगुर्ले ता.१४: शहरातील एका पानपट्टी स्टॉलवर मटका घेणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई केली.यात त्याच्याकडून रोख रक्कम...

सावंतवाडी तालुक्यात आज ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी ता.१४: तालुक्यात आज ११ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील २,तर ग्रामीण भागातील ९ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी...