Daily Archives: August 5, 2021

वैभववाडी तालुक्यातील बसफे-या तात्काळ सुरू करा…

0
अक्षता डाफळे; विभाग नियंत्रक यांना दिले निवेदन... वैभववाडी,ता.०५: तालुक्यातील बसफेऱ्या तात्काळ सुरु करा. या मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे यांनी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांना...

जमिनीवर कोसळलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने मगर ठार…

0
आरोंदा-बांधवाडी येथील घटना ; विद्युत वितरणसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल... सावंतवाडी ता.०५: जमिनीवर कोसळलेल्या जिवंत विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मगरीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना...

वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाची वैभव नाईक यांनी केली पाहणी…

0
इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना... मालवण, ता. ०५ : जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीसाठी आम. वैभव नाईक यांनी १५...

सिंधुदुर्गातील रंगकर्मी ९ ऑगस्टला छेडणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…

0
के.मंजूलक्ष्मी यांना निवेदन; कलाकारांच्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने निर्णय... सिंधुदुर्गनगरी ता.०५: कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रम बंदी मुळे होत असलेली उपासमार...

भरड- फाटक शाळा मार्गावरील गटार बांधणीचे काम मार्गी…

0
यतीन खोत यांचा पाठपुरावा ; स्थानिक नागरिकांतून समाधान... मालवण, ता. ०५ : शहरातील भरड ते फाटक शाळा या मार्गावरील गटार बांधणीचे काम मार्गी लागल्याने स्थानिक...

कळणे मायनिंग नुकसानग्रस्तांना कंपन्यांनी जास्तीत-जास्त नुकसान भरपाई द्यावी…

0
रत्नकांत कदम ; अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी... सिंधुदुर्गनगरी,ता.५: दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथे मायनिंग उत्खनन करण्यासाठी परवाना दिलेल्या दोन्ही कंपन्यांनी कळणे डोंगर भागात बेकायदेशीररीत्या...

मालवण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या…

0
आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी... मालवण, ता. ०५ : मालवण ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जोन्नती मिळावी त्याचबरोबर याबाबतचा प्रस्ताव...

सावंतवाडी तालुक्यात आज १३ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी,ता.०५: तालुक्यात आज तब्बल १३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती...

खासकिलवाडा येथील “त्या” परप्रांतीय वृद्धाची आत्महत्याच…

0
पोलिसांचे स्पष्टीकरण; पायाला जखम असल्यामुळे "तो" रक्तस्त्राव... सावंतवाडी ता.०५: "त्या" वृद्धाने आत्महत्याच केली,घातपाताचा कोणताही संशय नाही.मात्र पायावर जखम असल्यामुळे "तो" रक्तस्त्राव झाला.त्यात संशयास्पद असे काहीच...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ लाख ८० हजार ५६५ जणांनी घेतला पहिला डोस…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ८० हजार ५६५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण...