Home 2021 September

Monthly Archives: September 2021

सावंतवाडी-सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप…

0
सावंतवाडी ता.३०: येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला एकविसाव्या दिवशी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरासोबतच "स्वरनाद" दिंडी पथकाच्या जयघोषात बाप्पाची...

निरवडेतील तरुणाची थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी…

0
मळगाव येथील घटना; गंभीर जखमी झाल्याने गोवा बांबुळीला हलविले सावंतवाडी, ता.३०: मानसिक तणाव आल्यामुळे निरवडे येथील एका तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतल्याचा प्रकार...

कणकवलीत विना मास्क, वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई…

0
ऑल आऊट" मोहिमेद्वारे कणकवली पोलिसांचा दणका  कणकवली, ता.३० : शहरात आज सायंकाळी ५ पासून कणकवली पोलिसांनी आज "ऑल आउट" मोहिम सुरू केली आहे. यात नाकाबंदी...

भंडारी सहकारी पतसंस्था सभासदांना १२ टक्के लाभांश देणार…

0
रौप्य महोत्सवी वर्षात विविध उपक्रम राबविणार... मालवण, ता. ३० : तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सभासदांना...

सावंतवाडी पोलिसांच्या ताफ्यात “टुरिझम व्हॅन” ची भर…

0
पोलिस निरीक्षकांच्या हस्ते उद्घाटन; आंबोली दूरक्षेत्रात राहणार कार्यरत... सावंतवाडी ता.३०: येथील पोलिसांच्या ताफ्यात आणखीन एका "टुरिझम पोलीस" व्हॅनची भर पडली आहे. दरम्यान पोलीस ठाण्याकडे प्राप्त...

आगीवर नियंत्रणासाठी आता ‘फायर बॉल’…

0
महेश कांदळगावकर ; अग्निशमन गाडी येईपर्यंत या सुविधेचा लाभ देणार...  मालवण, ता. ३० : शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर...

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

0
सावंतवाडी,ता.३०: निरवडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे. त्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज निरवडे माजी सरपंच सदा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान येथील...

सातार्डा येथे बेकायदा दारू वाहतूक करताना एकजण ताब्यात…

0
राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर पथकाची कारवाई; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त... बांदा, ता.३०: गोव्यातून सातार्डामार्गे जिल्ह्यात होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी...

सिंधुदुर्गात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ५७ बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३०: जिल्ह्यात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४९ हजार ५३० कोरोना...

सिंधुदुर्गात पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी “ईकॉलॉजीकल टास्क फोर्स” स्थापन करणार…

0
सुधीर सावंत; जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल... सिंधुदुर्गनगरी ता.३०: जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे...