Daily Archives: August 18, 2021

सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना सायकल वाटप…

0
दोडामार्ग,ता.१८: मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पने अंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेशजी प्रभू यांच्या प्रयत्नातून...

????हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!! ????हार्दिक शुभेच्छा…!!

0
????????????आमचे लाडके युवा नेतृत्व तथा सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष श्री. संजू परब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...!????????????          ????शुभेच्छुक????         ♦️श्री.अजय सावंत♦️ -:...

????हार्दिक शुभेच्छा…!! ????हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!!????

0
???????? सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष श्री. संजू परब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...!!????????♈ शुभेच्छुक ♈ सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना... ♦️ श्री. देविदास आडारकर ( अध्यक्ष) ♦️ सौ. परवीन शेख (उपाध्यक्ष) ♦️ श्री.जयानंद...

????हार्दिक शुभेच्छा…!! ????हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!!????

0
????????????आमचे लाडके युवा नेतृत्व तथा सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष श्री. संजू परब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...! ????????????          ????शुभेच्छुक???? ♦️श्री. मकरंद तोरसकर♦️ -: कार्यकारिणी सदस्य...

????हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!! ????हार्दिक शुभेच्छा…!!????

0
????????????आमचे लाडके युवा नेतृत्व तथा सावंतवाडी नगरीचे नगराध्यक्ष श्री. संजू परब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...!???????????? ????शुभेच्छुक???? ♦️श्री. संदेश टेमकर♦️     -: शहराध्यक्ष :- (सावंतवाडी युवक भाजप मंडळ)तसेच...

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींवर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव…

0
सावंतवाडी,ता.१८: राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींवर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीला दळवींसारखा युवा चेहरा मिळाल्यास सावंतवाडी विधानसभा मतदार संघाप्रमाणे सिंधुदुर्गात सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस गतवैभव...

गोठोस येथे मटका स्वीकारल्या प्रकरणी एकावर कारवाई…

0
११ हजार रुपये रोकड जप्त: कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कुडाळ,ता.१८: येथील गोठोस तिठा येथे एका स्टॉलच्या बाजूला मटका घेणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. रवींद्र गणपत...

जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरु १ तारखेपासून सुरू…

0
वैभव नाईक; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांचा "हिरवा कंदील"...  कणकवली, ता.१८ : आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची आज मुंबई येथे भेट...

भू-विकास बँक कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी…

0
एम. पी. पाटील ; २० वर्षाच्या कर्मचारी संघटनेच्या लढ्याला मिळाले यश... मालवण, ता. १८: भू-विकास बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या २० वर्षापासूनचा थकीत वेतनाचा प्रलंबित प्रश्न...

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तरुण, तरुणींच्या ग्रुपला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…

0
देवबाग येथील घटना ; संबंधितांची पोलिसांकडून चौकशी सुरू... मालवण, ता. १८ : देवबाग गावात लहान मुलांची माहिती घेण्यासाठी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तरुण, तरुणींच्या ग्रुपला स्थानिक ग्रामस्थ...