Daily Archives: August 24, 2021

कुडाळ येथे भाजपाकडून रस्त्यावर टायर जाळून ठाकरे सरकारचा निषेध…

0
कुडाळ, ता.२४: मुंबई गोवा महामार्ग भाजप कार्यकर्त्यांनी रोखला असून, कुडाळ येथे रस्त्यावर टायर जाळून ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर…

0
महाड, ता.२४: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केले असता त्यांना अखेर जामीन मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा...

खासदार विनायक राऊतांच्या बंगल्यावर अज्ञातांकडून बाटल्या व दगडफेक…

0
मालवण-तळगाव येथील घटना; अज्ञात चार-पाच व्यक्तींनी प्रकार केल्याचा दावा... मालवण,ता.२४: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेना-भाजपाचे वाद विकोपाला गेले असताना आज रात्री उशिरा अज्ञात...

बाबुराव धुरी तुमचे पाय तरी शिल्लक राहतील का….?

0
एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकरांचा सवाल; राणेंना रोखण्याची भाषा नको... दोडामार्ग ता.२४: नारायण राणे यांना रोखण्याची भाषा शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांना शोभत नाही.अशाप्रकारच्या पोकळ...

गणेशोत्सवास सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची वाट मोकळी…

0
जिल्हाधिकार्‍यांकडून हिरवा कंदील; दोन्ही डोस बंधनकारक, नसल्यास "निगेटिव्ह रिपोर्ट" सिंधुदुर्गनगरी ता.२४: गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांना अखेर जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यासाठी मात्र दोन्ही...

कर्जाच्या तणावामुळे शैलेश तांबे यांच्याकडून भैय्याचा पेट्रोलने जाळून खून…

0
कणकवली पोलिसाकडून बनाव उघड; अंत्यसंस्कार झालेला तरूण परत आल्याच्या प्रकरणाचा "पोलखोल"... कणकवली ता.२४: कर्जाच्या तणावातून असलदे येथील शैलेश तांबे या रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्याच मृत्यूचा कट...

कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले…

0
 वैभव नाईक : शिवसेनेची ताकद राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली कणकवली, ता.२४ : मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा...

भाजपा कार्यकर्त्यांचे कणकवली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन…

0
राणेंची सुटका होत नाही तोवर हटणार नसल्याचा इशारा कणकवली, ता.२४ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर कणकवली पोलिस ठाण्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू...

पणदूर-घोडगे मार्ग अज्ञात व्यक्तींनी झाड आडवे टाकून अडवला…

0
नारायण राणेंच्या अटकेचे पडसाद; दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प...  कुडाळ ता.२४: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर...

माईन ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा मेस्त्री शिवसेनेत…

0
नितेश राणेंच्या कारभाराला कंटाळून सेनेत प्रवेश केल्याचा दावा... कणकवली, ता.२४ : तालुक्यातील माईन ग्रामपंचायतीच्या सदस्या असलेल्या प्रज्ञा मेस्त्री यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपल्या...