Daily Archives: August 10, 2021

हेल्थफार्म परिसरात दारू पिण्यास बसलेल्या “तळीरामांना” खुद्द नगराध्यक्षांचा दणका…

0
सावंतवाडीतील प्रकार ; संशयित पळून जाण्यात यशस्वी, तीन दुचाकी ताब्यात... सावंतवाडी,ता.१०: येथील हेल्थ फार्म परिसरात दारू पिण्यासाठी बसलेला तळीरामांना आज खुद्द नगराध्यक्ष संजू परब यांनी...

माडखोल धरण कालवा कामाबाबत झालेले अपहाराचे आरोप चूकीचे..

0
संतोष कविटकर; मुळात वर्षभर बिलेच अदा झाली नाहीत, मग कोटीचा अपहार कसा होणार सावंतवाडी, ता.१०: माडखोल धरण कालव्याच्या कामात कोणताही अपहार झालेला नाही. डाव्या कालव्याचे...

वर्षभरापूर्वी विद्युत पुरवठा खंडित करून सुद्धा ग्राहकाला विज बिल सुरूच…

0
सावंतवाडीतील प्रकार; सुरेश भोगटेंच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना विचारला जाब... सावंतवाडी ता.१०: घर जमीनदोस्त झाल्याने १ वर्षापूर्वीच विद्युत पुरवठा खंडित करून सुद्धा संबंधित ग्राहकाला विद्युत वितरण कडून...

देऊळवाडा- आडारी येथे जाळ्यात अडकलेल्या अजगरास जीवदान…

0
मालवण, ता. १० : शहरातील देऊळवाडा आडारी रस्त्यानजीकच्या झाडीतील जाळ्यात अडकलेल्या पाच फुटी अजगरास सर्पमित्र हर्षद मालंडकर, सुमंत लोणे यांनी जीवदान दिले. सायंकाळी त्याला...

अन्यथा शिवसेना स्टाईलने अतिक्रमण हटवणार…

0
शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांचा इशारा ;तहसीलदारांचे वेधले लक्ष... कणकवली, ता.१० : दिगवळे रांजणवाडी येथे रस्त्यावरील अतिक्रमण १५ ऑगस्ट पर्यंत न हटवल्यास शिवसेना स्टाईलने...

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण पतसंस्थेच्या चेअरमन पदी संदीप कदम यांची निवड…

0
सिंधुदुर्गनगरी, ता. १०: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षण सहकार पॅनेलच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे...

गोव्याहून बांद्याच्या दिशेने पायी दारू घेऊन येणाऱ्या एकावर कारवाई…

0
बांदा ता.१०: गोव्याहुन बांद्याच्या दिशेने गोवा बनावटीची दारू पायी घेऊन जाणाऱ्या एकावर बांदा पोलिसांनी कारवाई केली.यात सात हजार दोनशे रुपयाची दारू सटमटवाडी टोलनाका येथे...

सावंतवाडी तालुक्यात आज ३० जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी, ता.१०: तालुक्यात आज तब्बल ३० जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील १६ तर ग्रामीण भागातील १४ जणांचा समावेश आहे. याबाबतची...

बाजारपेठ रिक्षा व्यावसायिकांच्यावतीने गुरुप्रसाद परब यांचा सत्कार…

0
मालवण, ता. १० : वाहतूक पोलिस गुरुप्रसाद परब यांची पोलिस नाईक या पदावरुन पोलिस हवालदार पदी पदोन्नती झाल्याने बाजारपेठ येथील श्री देव रामेश्वर मांड...

साटेली-भेडशी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली रद्द करा…

0
प्रवीण गवसांची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन,अन्यथा आंदोलन... दोडामार्ग, ता.१०: साटेली-भेडशी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची बदली रद्द व्हावी अशी मागणी तेरवण मेढे येथील...