Daily Archives: August 13, 2021

आडेली सरपंच व ग्रामसेवकाच्या विरोधात १५ ऑगस्टला उपोषण…

0
विष्णू कोंडुस्करांचा इशारा; ग्रामसभेचे इतिवृत्त अपूर्ण ठेवल्याचा आरोप... वेंगुर्ले,ता.१३: इतिवृत्त अपुर्ण ठेवल्याप्रकरणी आडेली गावचे ग्रामविकास अधिकारी व सरपंचांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी ग्रामपंचायत...

दारू वाहतूक प्रकरणी तळवडे येथील एकाला पुण्यात अटक…

0
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे, ता.१३ : गोव्याहून पुण्याच्या दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या तळवडे येथील एकाला अटक...

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे स्वातंत्र्यदिनी आक्रोश आंदोलन…

0
कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांच्या पत्राची करणार होळी वैभववाडी/पंकज मोरे, ता.१३: १० ऑगस्ट रोजी अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत मागण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधीत कार्यालयाला पत्र दिल्या...

बाहेरचावाडा येथे मटण मार्केटसाठी भूसंपादनाची सर्व रक्कम पालिकेकडून प्रांतांकडे जमा…

0
जमीन मालक शेख यांचे उपोषण स्थगित; दोन महिन्यात कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन... सावंतवाडी ता.१३: शहरातील बाहेरचावाडा येथे मटण मार्केट भूसंपादनासाठी आवश्यक असलेली सर्व रक्कम...

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलमध्ये “गुणवंत-गुणिजन-गुणगौरव” समारंभ संपन्न…

0
वेंगुर्ले ता.१३: वेतोरे येथील शिक्षण प्रसारक समितीच्या वतीने श्री देवी सातेरी हायस्कूल आणि आडेली येथील कृ.का.चमणकर हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान...

सावंतवाडी तालुक्‍यात आज ११ जण कोरोना पॉझिटिव्ह….

0
सावंतवाडी,ता.१३: तालुक्‍यात आज ११ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील पाच ग्रामीण भागातील सहा जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य...

आजगाव-बीएसएनएल टॉवरप्रश्नी हेमंत मराठेंनी पुकारलेले आंदोलन स्थगित…

0
सावंतवाडी ता.१३: आजगाव येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मळेवाड सरपंच हेमंत मराठे यांनी पुकारलेले आंदोलन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाअंती स्थगित...

आमदार नीतेश राणे हेच आमचे खरे आरोग्‍य दूत…

0
संतोष किंजवडेकर : सरपंचांना विमा पॉलिसी प्रदान कार्यक्रमकणकवली, ता.१३ : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या सरपंचांच्या पाठीशी ना सरकार राहिले ना पालकमंत्र्यांनी....

बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थिनींनी पाठविल्या सैनिकांसाठी राख्या…

0
बांदा ता.१३: एक राखी सैनिकासाठी,सीमेवरच्या भावासाठी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ च्या स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी घरीच स्वनिर्मित राख्या तयार करून...

बांदा नं १ केंद्रशाळेतील विद्यार्थिनीने बनविल्या नागोबाच्या आकर्षक मूर्त्या…

0
बांदा ता.१३: जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्रशाळेत इयत्ता चौथी इयत्तेत शिकणारी विद्यार्थीनी चिन्मयी सुरेश रूबजी हिने नागपंचमी सणाच्या निमित्ताने नागोबाच्या आकर्षक मूर्त्या बनवून...