Daily Archives: August 23, 2021

भुईबावडा घाटातून अवजड वाहतूक सुरूच…

0
प्रशासनाचे आदेश पायदळी; रस्ता खचण्याची भीती... वैभववाडी/पंकज मोरे, ता.२३: आठवडाभरापूर्वी भुईबावडा घाट रस्ता लहान वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहनांना 'नो' एन्ट्री असतानाही...

जिल्हा परिषद आरोग्य सभापती व आरोग्य अधिकाऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर…

0
समन्वय नसल्याचे बैठकीत उघड; सभेचा अजेंठा आपल्याला न दाखविता काढल्याचा दळवींचा आरोप... सिंधुदुर्गनगरी ता.२३: जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश...

कोरोना काळात जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढला…

0
शिक्षण समिती सभेत समाधान व्यक्त; पटसंख्या आणखीन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन... सिंधुदुर्गनगरी ता.२३: कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढला आहे. ३७४ खाजगी शाळांतील...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज…

0
राजेश टोपेंचा विश्वास; नागरिकांना घाबरण्याची गरज नाही... मुंबई,ता.२३ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग सज्ज आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण...

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी वैष्णवी भांगले हीची निवड…

0
बांदा, ता.२३:  नुकत्याच अहमदाबाद गुजरात येथे घेण्यात आलेल्या ८ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी सिंधुदुर्ग च्या २ नेमबाजांची निवड झाली होती. त्यांनी या स्पर्धेत...

झाडाला राखी बांधून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

0
बांदा, ता.२३: गेले दिड वर्षाहून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही बांदा केंद्रशाळेच्या वतीने आॉनलाईन स्वरूपात सहशालेय उपक्रमांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जात...

वेंगुर्ल्यातील सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील “त्या” पंधराही व्यापाऱ्यांना गाळे द्या…

0
व्यापारी संघाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; अन्यथा आत्मदहन आंदोलन करू... वेंगुर्ला,ता.२३: जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव...

मळगाव येथील कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश…

0
सावंतवाडी ता.२३: मळगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या...

पाडलोस-केणीवाडा येथील बंद स्ट्रीट लाइट तात्काळ सुरू करा…

0
काका परब; चार दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा... बांदा ता.२३ : पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाइट गेले चार महिने बंद अवस्थेत आहे. तौक्ते चक्रिवादळानंतर...

मडुरा व सातोसे गावात विद्युत वाहिन्यांवर वाढलेल्या झुडपांची सफाई करा…

0
यशवंत माधव यांची वीज वितरणकडे मागणी; अन्यथा उपोषण छेडण्याचा इशारा... बांदा ता.२३ : मडुरा व सातोसे गावात वीजवाहिन्यांवर ठिकठिकाणी झुडपे वाढल्याने वीज खंडीत होण्याचे प्रकार...