Daily Archives: August 19, 2021

शिवसेना प्रमुखांच्या दर्शनावरून वाद होणे दुर्दैवी…

0
बबन साळगावकर; ते मोठे नेते, त्यांच्याकडे कोणी नतमस्तक होऊ शकतो सावंतवाडी, ता.१९: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या स्मारकावर कोणीही शिवसैनिक...

वैभववाडी-भुईबावडा घाट रस्ता अखेर आजपासून वाहतुकीसाठी सुरू…

0
अवजड वाहनांना "नो एंट्री"; ब्रेकिंग मालवणीच्या पाठपुराव्याला यश... वैभववाडी ता.१९: भुईबावडा घाट रस्ता अखेर आजपासून वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे. मात्र घाटाची परिस्थिती लक्षात घेता...

वेंगुर्ले पालिकेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव”…

0
प्रशासनाकडून जाहीर; अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत मुदत... वेंगुर्ला ता.१९: नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित "ई लिलाव...

तळाशील येथील बंधाऱ्यांच्या कामाला आजपासून सुरुवात…

0
विनायक राऊत, उदय सामंत यांच्या सहकार्याने आमदार नाईकांनी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला... मालवण, ता. १९ : तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून...

ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे दोन डंपर सावंतवाडीत ताब्यात…

0
सावंतवाडी,ता.१९: ओव्हरलोड वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गोवा-फोंडा येथील दोन डंपर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. काल रात्री मळगाव येथे नियोजित झाराप-पत्रादेवी महामार्गावर ही कारवाई...

कुडाळ आंबेडकर नगर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत…

0
कुडाळ ता.१९: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या पूर बाधितांना त्रिरत्न बौद्ध महासंघ व जंम्बुदिप,पुणे या संस्थांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी...

नगराध्यक्ष संजू परबांच्या वाढदिवसानिमित्त बांदेश्वराला अभिषेक…

0
बांदा,ता.१९: सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जागृत श्री देव बांदेश्वर मंदिरात बांदा भाजप मंडलच्या वतीने अभिषेक करण्यात आला. यावेळी परब याना दीर्घायुष्य लाभो...

भाजपच्या माध्यमातून “समर्थ बुथ रक्षाबंधन” कार्यक्रम साजरा करणार…

0
संध्या तेरसे; महिला मोर्चाच्या माध्यमातून ९१६ ठिकाणी आयोजन... कुडाळ ता.१९: महिला भाजपाच्या माध्यमातून जिल्ह्यात "समर्थ बुथ रक्षाबंधन" कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.यावेळी जिल्ह्यातील ९१६ बुधवर एकाच...

नारायण राणेंना शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद कधीही मिळणार नाहीत….

0
विनायक राऊत; फडणवीस व दरेकरांच्या पदराआडून दर्शन घेतल्याची टीका... सावंतवाडी ता.१९: नारायण राणे यांनी कोणाच्या आडून जरी शिवसेनाप्रमुखांचे दर्शन घेतले, तरी त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणार...

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर नऊ जण बाधित…

0
सावंतवाडी ता.१९: तालुक्यात कोरोनामुळे आज कारिवडे येथील एकाचा मृत्यू झाला असून आणखीन ९ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील ४,तर ग्रामीण भागातील ५...