Home 2021 August

Monthly Archives: August 2021

जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर पर्यंत मातृवंदना सप्ताह दिन साजरा करणार…

0
संजना सावंत; चार वर्षात १७ हजार महिलांनी घेतला साडेसात कोटीचा लाभ... सिंधुदुर्गनगरी ता ३१ प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला १ सप्टेंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत असून...

किल्ले सिंधुदुर्गवर पारंपरिक पद्धतीने कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी उत्सव साजरा…

0
मालवण, ता. ३१ : श्री क्षेत्र किल्ले सिंधुदुर्गवरील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. काल रात्री नऊ...

सावंतवाडी तालुक्‍यात आज १५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी,ता.३१: तालुक्यात आज १५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका...

वीर ते रोहा या कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण…

0
पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार; ५३० कोटींचा खर्च अपेक्षित...  सावंतवाडी, ता.३१ : दुपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या कोकण रेल्वे मार्गाचे काम वीर ते रोहा या टप्प्यावर...

वेंगुर्लेतील धान्य साठा गोडाऊनची मनसे पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी…

0
काही तांदूळ निकृष्ट असल्याचे आले निदर्शनास; धीरज परबांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष... वेंगुर्ले ता.३१: सिंधुदुर्गातील रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाचे तांदूळ वितरीत केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज...

सावंतवाडीत अमेय तेंडोलकर गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी…

0
सावंतवाडी ता.३१: सालईवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर अमेय तेंडोलकर मित्र मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने मानाची दहीहंडी कोरोना नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने फोडण्यात आली. याप्रसंगी...

भुईबावडा ते वैभववाडी मार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन…

0
शरद कांबळे; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे इशारा... वैभववाडी,ता.३१: वैभववाडी ते भुईबावडा मार्गावर पडलेले खड्डे चार दिवसात बुजविण्यात यावे. अन्यथा कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन...

सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा शंकर कोरे यांनी स्विकारला कार्यभार…

0
सावंतवाडी ता.३१: येथील पोलीस ठाण्यातील निरीक्षक पदाचा कार्यभार शंकर कोरे यांनी आज स्वीकारला. यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.दरम्यान श्री.कोरे हे यापूर्वी...

ठाणे उप आयुक्तांवरील भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ले पालिका कर्मचाऱ्यांकडून निषेध…

0
काम बंद आंदोलन; नगराध्यक्षांसह पोलीस निरीक्षक व तहसीलदारांना निवेदन... वेंगुर्ला,ता.३१: ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर परप्रांतीयाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनने...

सरकारचा निषेध करत सावंतवाडीत मनसेने फोडली दहीहंडी…

0
सावंतवाडी ता.३१: दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करत मनसेच्या वतीने आज येथील केशवसुत कट्टा परिसरात दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार...