बांद्यात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र; नेत्यांच्या मंत्रीपद शपथीनंतर जल्लोष…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०९: भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आज बांदा शहरात भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आंनंदोत्सव साजरा केला. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, राजेश विरनोडकर, जावेद खतीब, मंडल अध्यक्ष महेश धुरी, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, सुनील धामापूरकर, सिद्धेश पावसकर, स्वागत नाटेकर, गुरुनाथ सावंत, मधू देसाई, संदेश पावसकर, भैय्या गोवेकर, गिरीश नाटेकर, नितेश पेडणेकर, मंदार महाजन, किशोरी बांदेकर, अपेक्षा नाईक, अवंती पंडित आदिसह भाजपा व शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\