सावंतवाडी-सांगेली येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता…

9
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता. १५: सांगेली येथून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. मंजुळा प्रकाश घाटकर (रा.ढोलेवाडी), असे तिचे नाव आहे. याबाबतची खबर प्रमिला प्रकाश घाटकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंजुळा ही काल बारा वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. ती अद्याप पर्यंत माघारी परतली नाही, त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिली. त्यानुसार नापत्तची नोंद करण्यात आली आहे.

\