राणेंच्या विजयात मनसेचा वाटा, राज ठाकरेंची सभा ठरली “बुस्टर डोस”…

86
2
Google search engine
Google search engine
Google search engine

धीरज परब; १० वर्षात काहीच न करणार्‍या विनायक राऊतांना जनतेने नाकारले…

कुडाळ,ता.०४: नारायण राणे यांच्या विजयामध्ये मनसेेचा मोलाचा वाटा आहे. कणकवली येथे झालेली राज ठाकरे यांची सभा त्यांच्यासाठी “बुस्टर डोस” ठरली, असा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केला आहे. दरम्यान २ वेळा खासदार म्हणून काम केलेल्या विनायक राऊतांनी काहीही केले नाही. त्यामुळे येथील जनता त्यांना कंटाळली होती. आता मात्र राणेंच्या रुपाने कोकणचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
श्री. राणे यांच्या विजयानंतर श्री. परब यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की,

\