Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले,ता.१६: दुचाकीची जेसीबीला धडक बसल्याने म्हापण येथे झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला आहे. बंटी बिलये (वय ३०) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी म्हापण येथे घडली. त्याचा मृतदेह ओरोस येथे हलविण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सावंतवाडीत घडलेल्या जेसीबी अपघातानंतर काही दिवसातच हा अपघात घडल्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान याबाबत अधिक माहीती मिळू शकली नाही
Download WordPress Themes Nulled and plugins.
\