मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री कुटुंबियांचे खा. नारायण राणेंकडून सांत्वन….

186
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

कणकवली, ता.१७ : भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे वडील चंद्रकांत मेस्त्री यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह मेस्त्री कुटुंबीयांच्या कलमठ येथील घरी जात त्यांचे सांत्वन केले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

\