Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
आंबोली,ता.२२: जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे चौकूळ-चिखलव्हाळ बेरडकी येथे सभामंडपाच्या शेडचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे सभामंडपावरील पत्र्याची शेड उडून नजीकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याकारणाने मोठा अनर्थ टळला, मात्र या घटनेत सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काल रात्रीपासूनच चौकुळ परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान या सभा मंडपाची पत्र्याची शेड उडून लगतच्या जागेत कोसळली. दरम्यान चौकुळ येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी पहाटे घटनास्थळी जात नुकसानीची पाहणी केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.