भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात वेदांत प्रथम तर नील व्दितीय…

108
{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२२: भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत बांदा खेमराज मेमोरियल स्कूलच्या वेदांत संदीप सावंत याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवून राज्यात तेरावा क्रमांक प्राप्त केला आहे. तर बांदा केंद्र शाळा नं.१ च्या नील नितीन बांदेकरने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये निवड झाली आहे. यासाठी वेदांत आणि नील यांना शिक्षिका सौ. शुभेच्छा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल विविध स्तरातून नील आणि वेदांतचे कौतुक होत आहे.