Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.२३: मराठा समाजासाठी सुरू असलेले काम लक्षात घेता सकल मराठा समाज सावंतवाडीचे अध्यक्ष सिताराम गावडे यांना मराठा बिझनेस फोरम कडुन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच हिर्लोक येथे झाला. यावेळी फोरमचे अध्यक्ष राजेद्र सावंत, सचिव अरुण पवार, अच्यूत भोसले सतिश बागवे, डॉ. जी. टी. राणे, डॉ. सौ. बिरमोळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, अनंत सावंत आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.