Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी,ता.०५: पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रुग्णालय परिसरात पालिकेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब व नगरसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर अन्नपूर्णा कोरगावकर आनंद नेवगी सुधीर आडिवरेकर भारती मोरे राजू बेग मनोज नाईक आदी उपस्थित होते
दरम्यान भविष्यात अशीच दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. त्यात जांभूळ, सोनचाफा, आवळा, कोकम, सुपारी आदी झाडांचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
\