Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
बांदा,ता.०८: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने आज औंढे गावातील आदिवासी मुलांना शालेय साहित्य आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले. कोकण संस्थेच्या माध्यमातून या गावातील आदिवासी मुलांसाठी ‘युवा किरण’ हा उपक्रम राबविला जात असून त्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे दररोज दिले जातात.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, विशाल महांगरे, बापू माने, प्रेम कुबल आणि भावना शीळावणे आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.