Daily Archives: June 10, 2024

तृतीयपंथीयाच्या वेशात सावंतवाडीत फिरणारे तिघे तरूण ताब्यात…

0
सावंतवाडी,ता.१०: तृतीयपंथीच्या वेशात शहरात फिरणाऱ्या तिघा तरुणांना सावंतवाडी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून थेट घरात घुसणे, पैशाची मागणी करणे, त्रास देणे असे प्रकार सुरू...

जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू…

0
अभिजित पानसे; कुडाळ येथे घेतली रंगकर्मी केदार सामंत यांची भेट... कुडाळ,ता.१०: जिल्ह्यातील शैक्षणिक तसेच सांस्कृतिक विषयांवर आपले लक्ष असून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा...

माणगाव खोर्‍यात विजेची समस्या, संतप्त ग्रामस्थांचा अधिक्षक अभियंताना घेराव…

0
आमदार वैभव नाईक आक्रमक; तात्काळ समस्या दुर करण्याच्या अधिकार्‍यांना सुचना... कुडाळ,ता.१०: वीज समस्यांनी गेले अनेक दिवस हैराण झालेल्या माणगाववासिंयांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विज...

पाडलोस रस्त्याचे काम घाईगडबडीने केल्याने साईड पट्टी धोकादायक…  

0
समीर नाईकांचा आरोप; अपघात घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार... बांदा,ता.१०: पाडलोस-मडुरा येथून बांदा येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाऊसात व घाईगडबडीने केल्यान साईड पट्टी धोकादायक बनली...

पंचम खेमराज महाविद्यालयातील प्रा. अनिल गवळी सेवानिवृत्त…  

0
सावंतवाडी,ता.१०: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अनिल गवळी हे आपल्या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी ३० वर्षे सेवा केली. त्यांचा संस्थेचे अध्यक्ष...

आमदार, खासदारांच्या मवाळ धोरणामुळेच मालवणचे मताधिक्य घटले…

0
महेश कांदळगावकर; प्रशासकाच्या विकास कामावरील दुर्लक्षाबाबत राणेंची भेट घेणार... मालवण, ता. १० : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपला मताधिक्य मिळाले. तर मालवण शहरात ठाकरे शिवसेना पक्षाच्या...

बांदेश्वर देवस्थानचा “मृगाची पालखी” सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न…

0
बांदा,ता.१०: येथील ग्रामदैवत श्री देव बांदेश्वर देवस्थानचा “मृगाची पालखी” सोहळा ७ जुनला मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. भक्तांच्या गर्दीत वाजत गाजत ही...

मातोंड येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
बांदा,ता.१०: ग्रामपंचायत मातोंड व युवा रक्तदाता मित्रमंडळ, मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले....

विनायक राऊतांनंतर आता वैभव नाईक यांची वेळ…

0
बबन शिंदे, राजा गावकर; विधानसभेचा महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरील हवा... मालवण,ता.१०: लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना जागा दाखवून दिली. आता...

तात्काळ दाखले द्या, अन्यथा घंटा वाजवून करणार आंदोलन…

0
आबा चिपकरांचा इशारा; सही न झाल्याने विद्यार्थी दाखल्यापासून वंचित... वेंगुर्ले,ता.१०: तालुक्यातील दहावी-बारावी च्या मुलांना १२ जून पर्यंत दाखले न मिळाल्यास सावंतवाडी येथील प्रांत कार्यालयावर घंटा...