Daily Archives: June 12, 2024
पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बंदूका पुन्हा जमा करण्याचे आदेश…
शेतकर्यांमध्ये नाराजीः शेतीचा हंगाम सुरू झाल्याने पुर्नविचार करा, प्रशासनाकडे मागणी...
सावंतवाडी ता.१२: पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करुन शेतकर्यांच्या बंदूका पुन्हा एकदा जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांकडून...
सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची पोलीस निरीक्षक पदी बढती…
बांदा,ता.१२: येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विकास बडवे यांना पोलीस खात्याच्या वतीने जाहीर झालेल्या पदोन्नतीत पोलीस निरीक्षक पदाचा दर्जा मिळाला...
लोकसभेत यश मिळाले, आता विधानसभेसाठी कामाला लागा…
सचिन वालावलकर; राणेंच्या विजयात दीपक केसकरांचा मोलाचा वाटा...
वेंगुर्ले,ता.१२: लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आता येणाऱ्या विधानसभेत त्याच ताकदीने यश मिळवायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, गावागावात...
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय नको, काळजी घ्या…
नितेश राणे; घाट मार्ग व दरडीबाबत सतर्क रहा, वैभववाडीत सूचना...
वैभववाडी,ता.१२: पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्या, अपूर्ण कामे पूर्ण...
मनीषच्या मृत्यूस जबाबदार जेसीबी चालक ताब्यात..
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; अपघातास अन्य जबाबदार असलेल्यांचा तपास सुरू...
सावंतवाडी,ता.१२: मनीष देसाई याच्या अपघाती मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी संबधित जेसीबी चालकाला आज सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी...
जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत मनाई आदेश…
सिंधुदुर्गनगरी,ता.१२: कोकण विभाग पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ जुलै पर्यंत मनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
दरम्यान...
काश्मीर येथे हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बांद्यात निषेध…
बांदा,ता.१२: काश्मीर येथे हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बांदा येथील हिंदू बांधवांनी एकत्र येत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून “पाकिस्तान मुर्दाबाद”च्या घोषणा देत आपला निषेध...
सावंतवाडीत चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल…
एका रहिवाश्याची तक्रार; १० हजाराची रोकड गेल्याचे म्हणणे...
सावंतवाडी,ता.१२: तोरणेपाणंद-सबनिसवाडा येथील फोडलेल्या ४ फ्लॅट मधील ३ फ्लॅट मध्ये संबंधित चोरट्यांच्या हाती काही लागलेले नाही तर...
हवालदाराला जातीवाचक शिवीगाळ, तिथवली येथील दोघांना जामीन…
ओरोस,ता.१२: वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीसांच्या कोठडीत असलेल्या तिथवली...
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रकाश तेंडोलकर यांची १४ जूनला मुलाखत…
बांदा,ता.१२: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे मुख्य प्रवर्तक तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांची मुलाखत १४ जूनला सायंकाळी साडेपाच वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गवर प्रसारित होणार आहे. १४...